







आपली मिसळ… मराठी मिसळ
ब्रॅण्ड स्टोरी
आपले स्वप्नं… आपली मिसळ… मराठी मिसळ!!!
स्वप्नातून सत्याकडे… चवीतून संस्कृतीकडे…”
एक सक्रिय, सकारात्मक, सृजनशील, उत्साही, अनुभवी, पन्नाशी पार केलेला हरहुन्नरी व्यावसायिक चित्रकार… अनेक वर्षे लहान-मोठ्या उद्योगांना दिशा आणि ऊर्जा देणारा मार्गदर्शक… उद्योजक मित्र… अक्षरमित्र.. मिसळप्रेमी!!!
एक लहानसं मराठी रेस्टॉरंट सुरू करण्याचं त्याचं जुनं स्वप्नं….. पण वेळ, परिस्थिती, अडचणी आणि विविध जबाबदाऱ्या या सगळ्यांत ते स्वप्नं कुठेतरी हरवलं होतं. आणि अचानक एके दिवशी संधी समोरून चालत आली. ऑफिस जवळील वर्दळ असलेल्या रस्त्यावरील रोड टच जागा.. अगदी २५ वर्षांपूर्वी नजरेत फिट बसली होती तीच जागा… जागेच्या मालकाने समोरून दिलेली ऑफर आणि हृदयात धडधडणारी एकच इच्छा.."आपली मिसळ… मराठी मिसळ… आपली संकल्पना, आपला व्यवसाय …!"

Our Menu
Marathi Misal Menu Card
Our Services
Why choose us?
5 Star Rating
Proudly serving quality that customers love — thank you for the 5-star support!
Accept UPI
Fast, easy, and secure payments through all UPI apps!
Available Online
Now you can order your favorites anytime — quick, easy, and just a tap away!
Best Location
Easy to find, convenient to reach — the perfect spot for everyone.






































